प्रमाणपत्रे आणि पुरस्कार
आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेली अधिकृत प्रमाणपत्रे आणि सन्मान.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत
सर्वोत्तम ग्रामपंचायत या प्रकारात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
पहा/डाउनलोड करा
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन २०२२-२३ मध्ये प्रथम क्रमांक
🌊 भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ मध्ये आमच्या ग्रामाचा प्रथम क्रमांक! अभिमानाचा क्षण! 🏆.
पहा/डाउनलोड करा
महा आवास योजना सन २०२०-२१
महा आवास योजना सन २०२०-२१, तालुकास्तरीय उत्कृष्ट पुरस्कार.
पहा/डाउनलोड करा
महा आवास योजना सन २०२०-२१
महा आवास योजना सन २०२०-२१, तालुकास्तरीय उत्कृष्ट पुरस्कार.
पहा/डाउनलोड करा
पाणी फाउंडेशन – सन्मानचिन्ह सन २०२० - २०२२
ग्रामस्तरावर उत्कृष्ट जलसंधारण व पाणी बचत कार्याबद्दल प्रदान.
पहा/डाउनलोड करा
अटल भूजल योजना – भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा (२०२२ - २०२३)
गावातील उत्तम जलसंधारण व भूजल संवर्धन कार्याबद्दल प्रदान.
पहा/डाउनलोड करा
अटल भूजल योजना – प्रमाणपत्र
भूजल संवर्धन व जलसंधारणातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान.
पहा/डाउनलोड करा
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन्मानपत्र – सन २०२२-२०२३
उत्कृष्ट भूजल संवर्धन कार्याबद्दल प्रदान.
पहा/डाउनलोड करा
महाआवास अभियान (ग्रामीण) — खेदी (गो.गो.) ग्रामपंचायतीला नागपूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा मान.
महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत नागपूर जिल्ह्यातून सर्वोत्तम प्रथम पुरस्काराबद्दल ग्रामपंचायत खेदी (गो.गो.) यांना गौरविण्यात आले.
पहा/डाउनलोड करा
पाणी फाउंडेशन – प्रमाणपत्र
ग्रामीण जलविकासात मोलाचे योगदान — पाणी फाउंडेशनकडून सन्मान.
पहा/डाउनलोड करा
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत – प्रमाणपत्र
ग्रामविकास व स्मार्ट उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रदान.
पहा/डाउनलोड करा
महा आवास योजना सन २०२०-२१
जिल्हास्तरीय सर्वोत्तम ग्रामपंचायत – महाआवास अभियान पुरस्कार (२०२१–२०२२) उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
पहा/डाउनलोड करा